Surprise Me!

स्वस्त मस्त खरेदी | Things You Can Buy at ₹200 at Dombivli Market | Footwear Jeans Tops only at ₹200

2021-11-26 1 Dailymotion

स्वस्त मस्त खरेदी | Things You Can Buy at ₹200 at Dombivli Market | Footwear Jeans Tops only at ₹200
#lokmatsakhi #DombivliStreetMarket #swathmastkharedi

स्वस्त मस्त खरेदीच्या या व्हिडीओमध्ये आपण पाहणार आहोत डोंबिवली पूर्व स्टेशन जवळील उर्सेकरवाडी स्ट्रीट मार्केटमध्ये २०० रुपयांत काय काय गोष्टींची खरेदी होऊ शकते. स्ट्रीट शॉपिंग असल्यामुळे तुम्हाला काळजी पूर्वक आणि कपडे तपासून घ्यावे लागतील.. पण केळ २०० रुपयांत तुम्हाला इथे चप्पल, जिन्स आणि टॉप्सची भरपूर व्हरायटी पाहायला मिळेल

Location - Dombivali East Ursekar wadi Market